शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

‘उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला’, युवक राष्ट्रवादीच्यावतीने सांगलीत निदर्शने

By अविनाश कोळी | Published: October 31, 2022 4:26 PM

महाराष्ट्रावर सतत वक्रदृष्टी

सांगली : राज्यातील अनेक मोठे उद्योग गुजरात व अन्य राज्यात जात असल्याने महाराष्ट्रातील युवकांचा हक्काचा रोजगार हिसकावून घेतला जात आहे, असा आरोप करीत युवक राष्ट्रवादीच्या वतीने सोमवारी सांगलीत राज्य शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली.वसंत कॉलनीतील राष्ट्रवादी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. ‘उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला’ असा फलक झळकवित घोषणा देत कार्यकर्ते सहभागी झाले होते. पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे- फडवणीस सरकार करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला रोजगार अन्य राज्ये हिसकावून घेत आहेत. केंद्रातील भाजप सरकारला केवळ गुजरातचेच भले करायचे आहे. महाराष्ट्रातील जनतेशी त्यांचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळे महाराष्ट्रावर सतत वक्रदृष्टी ते ठेवतात. त्यामुळेच येथील अनेक मोठे उद्योग पळविण्यात आले आहेत. आम्ही या सर्व गोष्टींचा निषेध करीत आहोत, असे म्हटले आहे.यावेळी विनायक हेगडे, महालिंग हेगडे, आशुतोष धोतरे, अक्षय अलकुंटे, सुमुख पाटील, प्रफुल्ल जाधव, धर्मेंद्र कोळी, अरूण चव्हाण, सुशांत काळे, राहुल यमगर, आदर्श कांबळे, सचिन सगरे, अमिन शेख, आदित्य नाईक, अमित चव्हाण, राजू कांबळे, राहील मुल्ला, वाजिद खतीब आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस