शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
3
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
4
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
5
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
7
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
8
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
9
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
10
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
11
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
12
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
13
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
14
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
15
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
16
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
17
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
18
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
19
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

वशी, लाडेगाव, जक्राईवाडीत घरोघरी मास्क, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:25 AM

वशी, लाडेगाव, जक्राईवाडी पाणीपुरवठा संस्थेच्यावतीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आलेला आहे. लोकमत न्यूज नेटवर्क वशी : वशी, लाडेगाव, ...

वशी, लाडेगाव, जक्राईवाडी पाणीपुरवठा संस्थेच्यावतीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

वशी : वशी, लाडेगाव, जक्राईवाडी पाणीपुरवठा संस्थेच्यावतीने संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वशी, लाडेगाव, जक्राईवाडी या गावातील नागरिकांना घरोघरी मास्क, सॅनिटायझर व साबण वाटप करण्यात आलेला आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पंचायत समिती सदस्य पी. टी. पाटील यांनी केले.

नागरिकांनी कोरोनाची विनाकारण भीती बाळगण्याचे कारण नाही. आपण स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. सध्या लोक बेफिकीरपणे लॉकडाऊन असतानाही फिरत असतात. त्यामुळे कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखणे सर्वांचीच जबाबदारी आहे. आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यासाठी प्रयत्न करीत आहे. यावेळी अशोक पाटील, अनिल पाटील, सुखदेव माने, जगन्नाथ पाटील, निवृत्ती हांडे, वाय. पी. पाटील यांच्यासह संस्थेचे कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.