फोटो ओळ : जिल्हा परिषद समोर दलित महासंघातर्फे कोंबडा आंदोलन करण्यात आले. छाया : सुरेंद्र दुपटे
फोटो 12 डी 2
ओळ : सांगली औद्योगिक वसाहत परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरच लोखंडी बोट तयार करण्याचे काम रखडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. छाया : सुरेंद्र दुपटे
फोटो 12 d3
ओळ : सांगलीतील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षे विक्रीसाठी आले आहेत. छाया : सुरेंद्र दुपटे
फोटो 12 d4
ओळ : सांगलीतील काळ्याखणीची स्वच्छता गतीने सुरू आहे. छाया : सुरेंद्र दुपटे
फोटो :12 डी 5
ओळ : सांगलीतील चांदणी चौक परिसरात रस्ता बंद करण्यात आलेला आहे. छाया : सुरेंद्र दुपटे
फोटो 12 डी 6
ओळ : सांगलीतील मार्केट यार्ड परिसरामध्ये गॅसची पाइपलाइनसाठी खुदाई केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. छाया : सुरेंद्र दुपटे.