फोटो ओळ - कोरोनानंतर रेल्वे सुरू झाल्याने बुधवारी सांगली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लगबग दिसून आली. छाया - सुरेंद्र दुपटे
फोटो- १६डि २
फोटो ओळ - सांगलीतील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकातील आयलॅन्डची दुरवस्था झाली आहे. .छाया - सुरेंद्र दुपटे
फोटो- १६डि ३
फोटो ओळ - सांगलीतील इंदिरानगर येथे माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या फंडातून सुमारे १५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सांस्कृतिक भवन रामभरोसे असल्याचे सध्याचे चित्र. छाया - सुरेंद्र दुपटे
फोटो- १६डि ४
फोटो ओळ : सांगलीतील साखर कारखान्यातील ऊसतोडणी कामगारांना अशुध्द पाणी पिण्याची वेळ आली आहे. याच ठिकाणी असलेल्या हौदाजवळ घाणीचे साम्राज्य व दलदल आहे. अशा स्थितीत तहान भागविण्याची वेळ लहान बालकांवर आली आहे. छाया - सुरेंद्र दुपटे
फोटो- १६डि ५
फोटो ओळ : बदाम चौकात रोडवरच गॅस सिलिंडर ठेवण्यात येत आहेत. छाया - सुरेंद्र दुपटे