शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

कृष्णा कारखाना खासगीकरणापासून वाचविण्यासाठी संस्थापक पॅनलला सत्ता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:33 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नेर्ले : कृष्णा उद्योग समूहातील सर्व संस्था सध्याच्या अध्यक्षांनी खासगी केल्या असून, साखर कारखाना खासगी होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नेर्ले : कृष्णा उद्योग समूहातील सर्व संस्था सध्याच्या अध्यक्षांनी खासगी केल्या असून, साखर कारखाना खासगी होऊ न देण्यासाठी संस्थापक पॅनलला विजयी करा, असे आवाहन संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी केले.

नेर्ले (ता. वाळवा) येथे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात संस्थापक पॅनलच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, संस्थापक पॅनल व रयत पॅनलच्या आघाडीबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होईल. हा निर्णय न झाल्यास आम्ही स्वबळावर लढणार आहोत. कृष्णा कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवण्यासाठी संस्थापक पॅनलला संधी द्या.

पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासराव पाटील यांनी स्वागत केले. तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले. यावेळी किसन पाटील, संचालक सुभाष पाटील, वसंतराव पाटील, जयेश मोहिते, बाबासाहेब पाटील, जालिंदर पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, मोहन पाटील उपस्थित होते.