शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Sangli: ‘ते माझे आई-वडील, मी काहीही करीन; चिडून तरुणाने चावा घेत शेजाऱ्याला केले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 4:42 PM

कडेगाव पोलिसात नोंद

कडेगाव : विहापूर (ता. कडेगाव) येथे आई-वडिलांना का मारतोस अशी विचारणा केल्याने चिडून एकाला चावा घेऊन जखमी केले. ही घटना शनिवारी दि. २२ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.बापू शंकर कोकाटे (वय ४५ रा. विहापूर) असे जखमीचे नाव आहे. याबाबत त्यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली असून संशयित सोमनाथ मोहन चव्हाण (वय २८ रा. विहापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.विहापूर येथे शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास संशयित सोमनाथ चव्हाण हा त्याच्या आई-वडील यांना मारहाण करीत असताना त्यास फिर्यादी बापू कोकाटे यांनी ‘तू तुझ्या आई-वडिलांना का मारहाण करतोस, मारहाण करू नको’ असे समजावून सांगत होते.यावेळी सोमनाथ याने ‘ते माझे आई-वडील आहेत. मी काहीही करीन. तुम्ही यात भाग घेऊ नका’ असे सुनावले. तसेच सोमनाथ याने बापू कोकाटे यांच्या डाव्या हाताचे मनगटावरती चावा घेऊन व मानेला डाव्या बाजूला नखाने ओरबडून जखमी केले. या घटनेची कडेगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग भोपळे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी हे करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगली