शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
3
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
4
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
5
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
6
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
7
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
8
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
9
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
10
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
11
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
12
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
14
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
15
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
16
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
17
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
18
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
19
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
20
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

coronavirus: तिसऱ्या लाटेत लॉकडाऊन नसल्याने उद्योग, व्यापाराला दिलासा; मालाची आवक वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 6:25 PM

लाॅकडाऊनची शक्यता आता पूर्णपणे मावळली असल्याने उद्योजक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला

सांगली : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवेळी लॉकडाऊनमुळे बसलेल्या मोठ्या आर्थिक फटक्यातून सावरत असतानाच तिसऱ्या लाटेची चिंता व्यापारी, उद्योजकांना सतावत होती. मात्र, लॉकडाऊनशिवाय उपाययोजना झाल्याने व लाट आता ओसरत असल्याने व्यापार-उदीम चांगली होत आहे. याबाबत उद्योजक, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजकांनी मालाची आवक कमी केली होती. लॉकडाऊन लागला तर उत्पादित मालाचा प्रश्न निर्माण होऊन आर्थिक नुकसान सोसावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे नाेव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत मालाची आवक कमी होती. 

मात्र, कोरोना रुग्णसंख्या वाढून देखील लॉकडाऊन न लावता स्थानिक प्रशासनाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अन्य पर्यायांचा वापर केला. सध्या ही लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. लाॅकडाऊनची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे उद्योजक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कमी केलेली मालाची आवक आता वाढविली आहे. एकूणच दोन्ही क्षेत्रांतील वातावर पूर्ववत होऊ लागले आहे. उत्पादनाची गतीही वाढली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या