शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भ्रष्टाचाराविरोधात उद्योजकांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:57 AM

एमआयडीसी कार्यालयात एजंटांची चलती आहे. आॅनलाईन प्रक्रियेनंतर अधिकाऱ्यांकडे आलेली फाईल तीस दिवसात निकाली काढावी लागते. पण त्या अडकवून ठेवल्या जातात.

ठळक मुद्देभ्रष्टाचाराविरोधात उद्योजकांच्या तक्रारीउद्योग मित्रच्या बैठकीतही तक्रारी

संतोष भिसे सांगली : एमआयडीसी कार्यालयात एजंटांची चलती आहे. आॅनलाईन प्रक्रियेनंतर अधिकाऱ्यांकडे आलेली फाईल तीस दिवसात निकाली काढावी लागते. पण त्या अडकवून ठेवल्या जातात.भ्रष्टाचारासंदर्भात सातत्याने वरिष्ठांपर्यंत तक्रारी गेल्यात. आमदार, खासदार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री या सर्वांपर्यंत उद्योजक पोहोचलेत. कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंंड्स्ट्रीज, सांगली-मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने उद्योग मित्रच्या बैठकीतही तक्रारी केल्या, तरीही सुधारणा नाही.

उद्योजकांनी सांगितले की, अधिकारी निविदांची माहिती देत नाहीत. पैसे न देणाऱ्यांंना टार्गेट केले जाते. कारखान्याभोवती काही मीटर जागा रिकामी ठेवण्याचा नियम आहे. पैसे न देणाऱ्या उद्योजकाने वॉचमनसाठी या जागेत कच्चे निवाराशेड उभारले तरी नोटीस काढली जाते.कुपवाडमध्ये अनेक वर्षे कारखाना चालविणारे एक उद्योजक म्हणाले, एखादा खून करण्याने जितकी शिक्षा मिळेल, तितकी मानसिक सजा कारखानदाराला परवाना मिळेपर्यंत भोगावी लागते. हे त्यांचे बोल सध्याची स्थिती स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत.उद्योजकाच्या प्रस्तावातील त्रुटी एकत्रित काढल्या जात नाहीत. एक संपली की दुसरी पुढे करतात. हेलपाट्यांनीच उद्योजक मेटाकुटीला येतो. मंजुरीतच सहा-आठ महिने संपतात.

टॅग्स :businessव्यवसायSangliसांगली