शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
5
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
6
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
7
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
8
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
9
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
10
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
11
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
12
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
13
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
14
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
15
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
16
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
17
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
18
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
19
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
20
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

उडीद खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:13 PM

सांगली : राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत किमान आधारभूत किमतीला उडीद खरेदी केंद्र दि. ३१ आॅक्टोबर रोजी ...

सांगली : राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत किमान आधारभूत किमतीला उडीद खरेदी केंद्र दि. ३१ आॅक्टोबर रोजी सुरू करण्यात आले. पण या खरेदी केंद्राकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे. कारण हमीभाव पाच हजार ६०० रूपयांचा आहे, तर बाजारात उडीद पाच हजार ५०० रूपयांनी खरेदी केले जात आहे. त्यामुळे शेतकºयांनी व्यापाºयांनाच पसंती दिल्याचे चित्र आहे.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विष्णुअण्णा खरेदी-विक्री संघाची उडीद हमीभाव खरेदी केंद्र म्हणून नियुक्ती केली आहे. या ठिकाणी उडीद खरेदी करण्यासाठी सोमवारी ३० शेतकºयांना एसएमएस पाठविण्यात आले, मात्र त्यापैकी फक्त तीन शेतकºयांनी उडीद विक्रीसाठी आणले होते. त्यामुळे खरेदी केंद्राकडे शेतकºयांनी पाठ फिरविली असल्याचे स्पष्ट झाले आहे.खरेदी केंद्रावर शेतकºयांना एसएमएस पाठविण्यात येतो. त्यानंतर शेतकरी एक किलोचे सॅम्पल दाखवितात. त्यावर दर निश्चित होतो. त्यानंतर शेतकºयाचा माल घेतला जातो. घेतलेल्या मालासाठी शेतकºयांना शासनाकडून तब्बल एक ते दीड महिना थांबावे लागते. दुसरीकडे हमीभाव केंद्रावर ५ हजार ६०० रुपये दर असताना, व्यापाºयांकडे मात्र ५ हजार ५०० रूपयांचा दर असल्यामुळे, शासनाकडे उधारीवर माल घालण्यापेक्षा व्यापाºयांकडे रोखीने माल देणे शेतकºयांनी पसंत केले आहे.रोकड व्यवहाराकडे शेतकºयांचा कलहमीभाव खरेदी केंद्रावर उडीद प्रति हेक्टर २९८ किलो घेतला जातो. तसे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. मात्र काही शेतकºयांचा माल यापेक्षाही जास्त असतो. तो खरेदी केंद्रावर खरेदी केला जात नाही. त्यामुळे त्यापेक्षा व्यापाºयांकडे हवा तेवढा माल अवघ्या शंभर रूपयांच्या फरकाने रोखीत घेतला जात असल्याने, हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे. शेतकºयांनी व्यापाºयांनाच पसंती दिल्याचे चित्र आहे.