शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
4
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
5
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
6
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
7
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
8
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
9
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
10
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
11
RIL Q2 Results: मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मोठी अपडेट; नफा ५ टक्क्यांनी घसरला, पाहा संपूर्ण रिपोर्टकार्ड
12
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
13
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
14
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
15
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
16
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
17
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
18
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
19
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
20
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!

Sangli: चालकाला डुलकी लागली, टोल नाक्याच्या डीवायडरला धडकून कार उलटली; १५ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 1:42 PM

देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

महेश देसाई

शिरढोण: चालकाला डुलकी लागल्याने टोल नाक्यावर जाऊन कार उलटली. या अपघातात पंधरा जण गंभीर जखमी झाले. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव ता. कवठेमहांकाळ येथे आज शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमीमध्ये निपाणी कर्नाटक, इचलकरंजी येथील ५ जण तर, कोल्हापूर येथील २ दोघांचा समावेश आहे.याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, निपाणीहून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी कारमधील भाविक निघाले होते. पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव येथे टोल नाक्यावर अचानक चालकाला झोपेची डुलकी लागली. यावेळी गाडीवर ताबा सुटल्याने गाडी  टोल नाक्याच्या डीवायडरवर आदळून उलटली. यात एकूण पंधरा जण गंभीर जखमी झाले.

जखमींना  उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   कवठेमहांकाळ पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात