शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Sangli: ऊसतोड मजुर पुरविण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक

By संतोष भिसे | Published: December 28, 2023 3:27 PM

सांगली : ऊसतोडीसाठी मजुर पुरविण्याच्या बहाण्याने एकाचा साडेचार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी किरण श्रीपाल चव्हाण (वय ४७, ...

सांगली : ऊसतोडीसाठी मजुर पुरविण्याच्या बहाण्याने एकाचा साडेचार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी किरण श्रीपाल चव्हाण (वय ४७, रा. समडोळी, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी संभाजी बिरु डोंबाळे (रा. घोलेश्वर, ता. जत) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २०१६ ते २०१७ या वर्षभरात डोंबाळ याने फसवणूक केल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. ऊसतोडीसाठी मजुर पुरविण्याच्या कामी चव्हाण यांनी डोंबाळे याला ९ लाख ३७ हजार ७३९ रुपये दिले होते. त्यापैकी ४ लाख ८७ ७३९ रुपयांचे काम संशयिताने केले. उर्वरित ४ लाख ५० हजार रुपयांच्या कामासाठी मात्र मजूर पुरविले नाहीत. चव्हाण यांनी गेली तीन-चार वर्षे पाठपुरावा केला, पण डोंबाळे याने दाद दिली नाही. त्यामुळे चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी