शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
3
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
4
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."
5
रामलीलामध्ये खुर्चीवर बसल्या प्रकरणी दलिताला मारहाण, अपमानामुळे केली आत्महत्या; पोलिसांवर गंभीर आरोप
6
Vastu Tips: दररोज रांगोळी काढण्याचे शारीरिक, मानसिक, आर्थिक लाभ वाचून आश्चर्यचकित व्हाल!
7
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
8
'सिंघम अगेन'साठी अजय देवगणनं घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारांनी किती घेतली फीस?
9
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
10
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
11
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
12
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
13
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
14
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
15
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
16
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
17
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
18
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
19
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
20
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला

सांगलीत साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त, कोल्हापुरातील तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 11:19 AM

नोटांबाबत तपासाचे आव्हान

सांगली : शहरातील नेमिनाथनगर परिसरातील कल्पद्रुम मैदानाजवळ साडेचार लाखांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. वाहीद रफिक पठाण (वय २३, रा. यादवनगर, जयसिंगपूर), जमीर शौकत बागवान (३८, इरगोंडा पाटील नगर, कबनूर, इचलकरंजी) आणि संतोष श्रीकांत हत्ताळे (३२, संगमनगर, तारदाळ, ता.हातकणंगले) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांकडे या नोटा कशा आल्या आणि त्यांना कुणी दिल्या याचा आता पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक शहरात गस्तीवर होते. कल्पद्रूम मैदानाजवळ तिघे जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पथकाला दिसून आले. तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ असलेल्या सॅकमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल असल्याचे दिसले.पोलिसांच्या चौकशीत त्या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. चार लाख ३८ हजार ५०० रुपयांच्या या बनावट होत्या. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नोटांबाबत तपासाचे आव्हानकोल्हापूर जिल्ह्यातील तिघाही संशयितांकडे मोठ्या संख्येने बनावट नोटा आढळून आल्या. या नोटा त्यांना कुठून मिळाल्या. ते सांगलीत या नोटा घेऊन कशासाठी आले होते. यासह इतर तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस