शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

मुंबई ते हुबळीदरम्यान मिरजमार्गे चार विशेष एक्स्प्रेस 

By संतोष भिसे | Published: February 02, 2024 5:12 PM

मिरज : सुटीत प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई- हुबळीदरम्यान उद्या दि. ३ व ४ रोजी चार विशेष ...

मिरज : सुटीत प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई- हुबळीदरम्यान उद्या दि. ३ व ४ रोजी चार विशेष एक्स्प्रेस गाड्या सोडणार आहे. या चारही एक्सप्रेस मिरजमार्गे धावणार आहेत.विशेष एक्सप्रेस दि. ३ रोजी रात्री १२:४० वाजता मुंबईहून निघेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता हुबळी येथे पोहोचेल. विशेष एक्सप्रेस दि. ४ रोजी रात्री ९:३० वाजता हुबळीतून निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता मुंबईला पोहोचेल. विशेष एक्सप्रेस दि. ३ रोजी दुपारी दीड वाजता मुंबईहून निघेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:२० वाजता हुबळी येथे पोहोचेल. विशेष एक्सप्रेस दि. ४ रोजी रात्री आठ वाजता हुबळीहून निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १:३५ वाजता मुंबईला पोहोचेल. या एक्सप्रेसला दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, जेऊर, कुरडूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, बेळगावी, लोंढा व धारवाड या स्थानकात थांबा आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज