शहरं
Join us  
Trending Stories
1
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 
2
पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला
3
PM आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला प्रियकरासोबत 'भुर्र'! पती म्हणतायत, दुसरा हप्ता देऊ नका
4
धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी
5
IND vs ZIM Live : वडिलांसाठी भावनिक क्षण! लेक रियान परागला पदार्पणाची सोपवताना 'बाप'माणूस भारावला
6
मुंबईत १ कोटीचा फ्लॅट, ऑडी कार, असा पकडला गेला करोडपती चोर, लाईफस्टाईल पाहून पोलीसही अवाक्
7
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
8
ना हॉटस्टार, ना Jio Cinema! India vs Zimbabwe Live मॅच कुठे पाहायची? वाचा सविस्तर
9
IND vs ZIM Live : WHAT A BALL! मुकेश कुमारने पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा; फलंदाज चीतपट
10
जिओचा ग्राहकांना दुसरा धक्का! आधी किंमती वाढवल्या, आता Jio'ने 'हे' OTT वाले प्लॅनही केले बंद
11
‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   
12
Ramayan: वनवासात चौदा वर्षं न झोपलेल्या लक्ष्मणाची झोप कोणाला मिळाली? वाचा!
13
"नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 
14
IND vs ZIM 1ST T20I Live : भारताने टॉस जिंकला! ३ युवा खेळाडूंचे टीम इंडियात पदार्पण; गिल नव्या इनिंगसाठी सज्ज
15
Anant-Radhika Wedding : 'संगीत समारंभा'त विश्वविजेत्यांचे 'हार्दिक' स्वागत; नीता अंबानी यांना अश्रू अनावर, Video
16
टेस्लाला शाओमीचा धोबीपछाड! इलेक्ट्रीक कार SU7 भारतात या दिवशी लाँच होणार
17
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
18
कहरच झाला! साप दोनवेळा डसला म्हणून तरुण त्याला तीनवेळा चावला; साप मेला, तरुण वाचला
19
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
20
टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ, वर्षभरात मोडला संसार, आता जगतेय सिंगल लाइफ

Sangli: पुनवतमध्ये शाळकरी विद्यार्थ्यावर गव्याचा हल्ला, शिंग कपड्यात अडकून कपडे फाटले अन् दूरवर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 2:36 PM

वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला पांगवले

सहदेव खोत

पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथे प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असलेल्या तराळकी नावाच्या शिवारात शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास नागरिकांना गव्याचे दर्शन झाले. यावेळी बघ्यांच्या गर्दीत काहींनी गव्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. यामुळे बिथरलेल्या गव्याने केलेल्या हल्ल्यात एक शाळकरी विद्यार्थी बचावला. दरम्यान, वनविभागाने घटनास्थळी ताबडतोब धाव घेऊन गर्दीला पांगवले.पुनवत येथे प्राथमिक शाळेच्या पाठीमागील शिवारात शनिवारी सकाळी नागरिकांना गवा दिसला. ही माहिती मिळताच बघ्यांनी गर्दी केली. शेतात बसलेल्या गव्याला काहींनी हुसकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिथरलेल्या गव्याने तिथे असलेल्या आदित्य प्रशांत पाटील या शाळकरी विद्यार्थ्यावर हल्ला केला. त्यात गव्याचे टोकदार शिंग त्याच्या कपड्यात अडकून कपडे फाटले व त्याला गव्याने दूरवर फेकले. मात्र, त्याला कोणतीही जखम न झाल्याने तो बचावला. नागरिकांनी आरडाओरडा केल्याने गवा दुसऱ्या शेतात गेला.दरम्यान, गवा आल्याची माहिती मिळताच वनरक्षक प्रकाश पाटील, वन कर्मचारी अमर पाटील, तानाजी खोत, पोलिस पाटील बाबासाहेब वरेकर, संजय पाटणकर, चंद्रकांत पाटील, मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांना त्या ठिकाणाहून दूर केले. ग्रामपंचायतीने ध्वनिक्षेपकावरून शेतकऱ्यांनी शेतात वावरताना काळजी घेण्याची सूचना दिली.

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थीforest departmentवनविभाग