शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

'राष्ट्रपती पदक विजेत्यांना विमानप्रवासात सवलती द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 2:01 PM

सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सेवाभावी संस्था व पोलिस बॉईज संघटनेतर्फे राज्यभरातील जिल्हा मुख्यालयात निवेदने देण्यात आली

सांगली : राष्ट्रपती पदक विजेत्या सेवानिवृत्त व विद्यमान पोलिस कर्मचाऱ्यांना विमानप्रवासात ७५ टक्के सवलतीची मागणी करण्यात आली. सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सेवाभावी संस्था व पोलिस बॉईज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यभरातील जिल्हा मुख्यालयात निवेदने देण्यात आली.संघटनेच्या अनेक मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने त्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. मागण्या अशा : ३० जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना १ जुलैची वेतनवाढ लागू व्हावी. निवृत्तीनंतर आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात. ३० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षक पदाचे लाभ मिळावेत. सेवानिवृत्त व विद्यमान पोलिसांना पथकर माफी मिळावी, निवृत्तीनंतरही साक्षीसाठी न्यायालयात जाणाऱ्यांना एसटी प्रवास मोफत असावा, राष्ट्रपती पदक विजेत्यांच्या नावाचा फलक आयुक्तालयावर लावावा, आगाऊ वेतनवाढ द्यावी, रेल्वे व एसटीमध्ये मोफत प्रवास मिळावा, सैनिकी कॅन्टीनच्या धर्तीवर पोलिस कॅन्टीनमधील वस्तूंनाही जीएसटीमधून सूट द्यावी, मॅट प्राधिकरणातील न्यायाधीशांची संख्या वाढवून दाव्यांची निर्गत गतीने करावी, सन २०१३ मधील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना उपनिरीक्षकपदी नियुक्ती तातडीने द्यावी.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस