शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

शिराळे खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी, रेडी ठार

By श्रीनिवास नागे | Published: May 09, 2023 3:44 PM

बिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पुनवत : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथे नाईकदरा परिसरात असलेल्या सुवर्णा आनंदा मोरे यांच्या जनावरांच्या शेडवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक रेडी व शेळी ठार झाली.शिराळे खुर्द गावच्या पूर्वेला वारणा कालव्याच्या परिसरात नाईकदरा शेत आहे. तेथे सुवर्णा आनंद मोरे यांचे जनावरांचे शेड आहे. या शेडला अर्धवट भिंती असून भिंतीच्या वर मोकळी जागा आहे. या भिंतीवरून उडी मारून बिबट्याने शेडमध्ये प्रवेश केला. यावेळी रेडी व एका शेळीचा बिबट्याने फरशा पाडला. या हल्ल्यात शेडमध्ये असलेली अन्य एक रेडी बचावली.घटनास्थळी वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक प्रकाश पाटील, दत्तात्रय आंदळकर, उपसरपंच संदीप पाटील, प्रशांत पाटील, कोतवाल बाबूराव काळे, अमर पाटील आदींनी भेट देऊन पंचनामा केला.नुकसान भरपाई द्यावीबिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने योग्य ती नुकसानभरपाई देऊन बिबट्यांचा बंदोबस्त करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडावे, अशी मागणी उपसरपंच संदीप पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्या