शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
5
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
6
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
7
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
8
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
9
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
10
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
11
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
12
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
13
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
14
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
15
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
16
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
17
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
18
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
19
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
20
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?

गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवला, सांगलीत कंटेनर अरुंद गल्लीत शिरला; दहा दुचाकींना धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 4:41 PM

सांगली : गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने कंटेनर अरुंद गल्लीत शिरला. दहा दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचे ९५ ...

सांगली : गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने कंटेनर अरुंद गल्लीत शिरला. दहा दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचे ९५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शहरातील कर्नाळ चौकी ते मगरमच्छ कॉलनीकडे जाणार्या रस्त्यावर बुधवारी रात्री सुमारास घडली. याबाबत सांगली शहर पोलिसांत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.कर्नाटकातून आलेला कंटेनर साताराकडे निघाला होता. अर्जुन देवाप्पा देवकर (रा. खटाव, जि. सातारा) हा चालक होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला बायपास रस्ता माहित नसल्याने त्याने गुगल मॅप लावला होते. पण गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने तो मगरमचछ कॉलनीतील बागवान हॉल रस्त्यावर कंटेनर घातला. आधीच रस्ता अरुंद आहे. रस्त्याकडेला नागरिकांनी दुचाकी लावलेल्या होत्या. कंटेनरने रस्त्यावरील दहा दुचाकीला धडक दिली. यात १० दुचाकीचे ९५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. चालक नशेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान गुरुवारी रात्री कंटेनर चालकावर किरकोळ अपघाताचा गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात