शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर मोर्चाचा निर्णय

By संतोष भिसे | Published: April 11, 2023 7:44 PM

प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने घेतला निर्णय.

सांगली : प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालयावर २१ मे रोजी जबाब दो आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आंदोलकांकडून मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

नाशिक येथे जेष्ठ नेते प्रा. कॉ. बानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महासंघाचे सरचिटणीस नामदेव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी चर्चा झाली. कर्मचाऱ्यांसाठीच्या अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य करून वेतनश्रेणी लागू करावी, किमान वेतन समितीमार्फत कर्मचाऱ्यांच्या सुधारीत वेतनाचे दर पुनर्निर्धारीत करावेत, किमान वेतनासाठी करवसुली व उत्पनाची जाचक अट रद्द करावी, पूर्ण वेतन व राहणीमान भत्याची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, सरसकट १०० टक्के अनुदान लागू करावे अशा मागण्या मांडण्यात आल्या.बैठकीला महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, राज्य सह सचीव ॲड. राहुल जाधव, ए. व्ही. कुलकर्णी, मंगेश म्हात्रे, अमृत महाजन, सखाराम दुर्गुडे, हरीश्चंद्र सोनवणे, वसंतराव वाघ, नीलकंठ ढोके, उज्ज्वल गांगुर्डे, गोविंद म्हात्रे, सम्राट मोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनSangliसांगली