शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

पेठ नाका येथे नानासाहेब महाडिक यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:25 AM

भारतीय जनता पार्टीच्या वाळवा तालुका अध्यक्षपदी धैर्यशील मोरे व इस्लामपूर शहराध्यक्षपदी अशोकराव खोत यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी पेठ नाका ...

भारतीय जनता पार्टीच्या वाळवा तालुका अध्यक्षपदी धैर्यशील मोरे व इस्लामपूर शहराध्यक्षपदी अशोकराव खोत यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी पेठ नाका येथे वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूूर : भारतीय जनता पार्टीच्या वाळवा तालुका अध्यक्षपदी रेठरेहरणाक्ष येथील धैर्यशील मोरे व इस्लामपूर शहराध्यक्षपदी अशोकराव खोत यांची निवड झाली. याबद्दल त्यांनी पेठ नाका येथे वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक यांनी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

राहुल महाडिक म्हणाले, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्यातील भाजप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील रहावे. भाजप नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय व संधी देणारा पक्ष आहे. यावेळी अजित पाटील, संजय हवालदार उपस्थित होते.