प्रारंभी आमदार मोहनराव कदम, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, विजयमाला कदम, स्वप्नाली कदम, आमदार विक्रम सावंत, डॉ. अस्मिता जगताप, ‘सोनहिरा’चे संचालक रघुनाथराव कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, डॉ. हणमंतराव कदम, शांताराम कदम, वैशाली कदम, डॉ. राहुल कदम, डॉ. जितेश कदम, विजय कदम, दिग्विजय कदम, ‘सोनहिरा’चे कार्यकारी संचालक शरद कदम यांच्यासह कदम कुटुंबीयांनी डॉ. पतंगराव कदम यांना अभिवादन केले.
अभिवादनासाठी सोनहिरा कारखान्याचे संचालक पी. सी. जाधव, दिलीपराव सूर्यवंशी, निवृत्ती जगदाळे, बापूसाहेब पाटील, अमोल पाटील, पंढरीनाथ घाडगे, सांगलीचे नगरसेवक अभिजित भोसले, इंद्रजित साळुंखे, सुरेश मोहिते, डॉ. विजय होनमाने, अविनाश येवले, बाबासो सुर्यंवशी, मिलीद सांळुखे, सखाराम सुर्यंवशी, दतात्रय चव्हाण, दीपक सूर्यवंशी, भगवान वाघमोडे, धनाजी सूर्यवंशी, गोरख कांबळे, महादेव दाईंगडे, महेश कदम, उदय थोरात, समीर मुल्ला, हणमंत पवार, डॉ. सुनील कोळी, डॉ. संचित कोळी, मोहनराव मोरे, विकास पवार, राहुल पाटील, अशोक महाडिक, जलाल मुल्ला, विश्वास महाडिक, दीपक महाडिक, नंदकुमार माने आदी उपस्थित होते.
फोटो-०८वांगी१
फोटो ओळ : वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा कारखाना परिसरातील डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, विजयमाला कदम, डॉ. अस्मिता जगताप, स्वप्नाली कदम यांनी अभिवादन केले.