शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Hatkanangle Lok Sabha Constituency: साखराळे येथे धैर्यशील माने-सत्यजीत पाटील गटात राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 2:35 PM

उमेदवार रामचंद्र साळुंखे यांच्या एजंटवरून शिवसेना आणि जयंत पाटील गटात वाद उफळला

इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील बुथ क्रमांक ६२ आणि ६३ वर उमेदवार साळुंखे यांच्यावर नेमलेल्या २ एजंट बोगस आहेत असा आरोपावरून शिवसेनेचे उमेदवार खा. धैर्यशील माने आणि उबाठाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांच्या दोन गटामध्ये राडा झाला. यामध्ये वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील हाणामारीचा अनर्थ टळला.याबाबत माहिती अशी की, साखराळे तालुका वाळवा येथील बुथ क्र. ६२ आणि ६३ मध्ये मतदान सुरू झाले होते. याठिकाणी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार रामचंद्र गोविंदराव साळुंखे त्यांचे चिन्ह कपाट आहे. त्यांनी साळुंखे यांनी बुथ ६३ मध्ये संतोष राजेंद पाटील व संतोष विष्णू पाटील असे दोन बुथ एजंट नेमले आहेत. हे एजंट बोगस असल्याचा आरोप शिवसेना समर्थकांनी केला.

यातूनच शिवसेना आणि शरद पवार प्रणित राष्ट्रवादी यांच्यामध्ये वादावादी होवून राडा झाला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४dhairyasheel maneधैर्यशील मानेSatyajit Patilसत्यजित पाटील