शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

शिवपुरीत आत्याच्या श्राद्धाच्या खर्चातून गरजूंना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:21 AM

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिवपुरी (ता.वाळवा) येथील विभुते कुटुंबीयांनी कै. कृष्णाताई श्यामराव विभुते यांच्या श्राद्धाचा खर्च टाळून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: शिवपुरी (ता.वाळवा) येथील विभुते कुटुंबीयांनी कै. कृष्णाताई श्यामराव विभुते यांच्या श्राद्धाचा खर्च टाळून आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू, वीज बिल भरण्यासाठी आर्थिक मदत, गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे किट देऊन स्मृती जपल्या.

कृष्णाताई विभुते यांचे दोन वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांचे भाचे प्रवीण विभुते व संजय विभुते यांनी श्राद्धाचा खर्च टाळून इस्लामपूर येथील विजयमाला मुला-मुलींचा आश्रम येथे जीवनावश्यक वस्तू व विज बिल भरण्यासाठी आर्थिक मदत दिली. शिवपुरी गावातील गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. कृष्णाताई विभुते या अविवाहित होत्या. त्यांनी विभुते कुटुंबासाठी आयुष्यभर अपार कष्ट केले. त्यांचे भाऊ कै. भुपाल विभुते व कै. कुमार विभुते आणि भाचे प्रवीण व संजय भुपाल विभुते यांचे भवितव्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रवीण विभुते हे परदेशात असतात तरी त्यांनी आर्थिक मदत पाठवून या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले.

यावेळी पी. बी. कुलकर्णी, विजयकुमार कुलकर्णी, सरपंच बाजीराव माने, उपसरपंच शशिकांत माने, मंगल पोवेकर, सुमन खोत, सोमनाथ वाळवेकर, संजय विभुते, संजय भक्ते आदी उपस्थित होते. अरविंद जाधव यांनी प्रास्ताविक केले. सुमित माने यांनी आभार मानले.