शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Sangli: पत्नीला त्रास देणाऱ्या पतीस चोपले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

By हणमंत पाटील | Published: May 23, 2024 5:28 PM

सांगली : पत्नीस त्रास दिल्याचा गैरसमज करून पतीला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी, तसेच दगडाने मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी ...

सांगली : पत्नीस त्रास दिल्याचा गैरसमज करून पतीला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी, तसेच दगडाने मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी जखमी पती विशाल बापू सोनवणे (वय २८, रा.माळी वस्ती, अभयनगर) याने कुमार सुरेश सरवदे, सुरेश बाळू सरवदे, शुभम विजय सरवदे (रा.रोपळे, ता.पंढरपूर) या तिघांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विशाल हा पत्नी शिवानी हिला त्रास देत असल्याचा गैरसमज माहेरच्या संशयितांना झाला. त्यामुळे संशयित कुमारने विशाल याच्या गचोटीला पकडून त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच संशयित सुरेश याने शिवीगाळ करत दगडाने विशालच्या हातावर मारून जखमी केले.संशयित शुभम यानेही यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विशालचे वडील त्याला सोडविण्यास आले असता, कुमार याने त्यांनाही दगडाने पाठीत मारून जखमी केले. जखमी विशाल याने उपचारानंतर संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस