शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आयसीआयसी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांचा धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:04 AM

आयसीआयसीआय बँकेने आज पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 25 लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे दिला.

ठळक मुद्देआयसीआयसी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांचा धनादेश

सांगली : आयसीआयसीआय बँकेने आज पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 25 लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे दिला.

सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने बाजारपेठा, घरे, संसार या सर्वच घटकांना मोठ्याप्रमाणावर फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देशमुख व जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांना मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यभरातून अनेक संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला.

आयसीआयसीआय बँकेने आज पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 25 लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे दिला. यावेळी झोनल हेड अशिष रंजन, रिजनल हेड संबित मल्लिक, विकास देशमुख, शाखाधिकारी नितिन जेधे यांनी हा धनादेश सुपूर्द केला. 

 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरbankबँकcollectorजिल्हाधिकारी