शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

अजबच! रोकड, दागिने नाही तर, चोरट्यांनी पळवली गाढवं; मिरजेत तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 2:16 PM

एक लाख पाच हजार किमतीची १४ गाढवे नेली चोरुन

मिरज : मिरजेत बाजार समितीच्या मार्केट यार्डात जनावरांच्या गोठ्यात बांधून ठेवलेली एक लाख रुपये किमतीची १४ गाढवे चोरून नेण्यात आली. याबाबत सिकंदर बादशाह सय्यद (वय २७, रा.गांधी चौक, कैकाडी गल्ली, मिरज) यांनी लखन संजू माने, राजू कोंडीबा माने व सोमनाथ भारत जाधव यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.सिकंदर सय्यद, त्याचे मित्र सनी तुळशीदास ताळेकर, सूरज पप्पू शेख यांनी मार्केट यार्डातील शेतकरी भवनजवळ असलेल्या जनावरांच्या खुल्या गोठ्यात रविवारी रात्री पांढऱ्या रंगाची सात व राखाडी रंगाची ७ अशी एक लाख पाच हजार किमतीची १४ गाढवे बांधून ठेवली होती. सोमवारी सकाळी शेख गोठ्यात गेल्यानंतर तेथे एकही गाढव नसल्याचे निदर्शनास आले.

शेख यांनी लखन माने, राजू माने आणि सोमनाथ जाधव या तिघांनी त्यांची गाढवे चोरून नेल्याची तक्रार गांधी चौक पोलिसात दिली आहे. याबाबत तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी