शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

दुष्काळाच्या यादीत जतचे नाव नसल्याने तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2023 10:46 AM

हा प्रकार सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.

जत : दुष्काळाच्या यादीत जत तालुक्याचा समावेश नसल्याने प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात तेल तहसीलदार यांची जीपच्या काचा फोडल्या आहेत. हा प्रकार सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.अद्यापही गाडीच्या नुकसानीचा अहवाल मिळाला नसून किमान 20 हजाराचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.

मराठा आरक्षणासाठी काल जत तालुक्यातील मुचंडी जवळ कर्नाटक एसटी बस फोडण्यात आली होती तर आज सकाळी लवकरच तहसीलदार यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. दुष्काळाच्या यादीत जत तालुक्याचा समावेश नसल्याने हे कृत्य केले. तहसीलदार जीवन बनसोडे यांची शासकीय जीप क्रमांक एम एच १० इ ७४५ ही दररोज रात्री तहसील कार्यालयाच्या आवारातच लावण्यात येत असते. बुधवारी सकाळी लवकरच या गाडीच्या सर्वच बाजूच्या काचा फोडण्यात आल्या. यात वीस हजाराचे नुकसान झाले असावे असा अंदाज असून अध्यापक कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

टॅग्स :Sangliसांगली