शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

शिपायाची नोकरी ‘अपत्या’त अडकली

By admin | Published: January 23, 2015 12:27 AM

शिपाई पदासाठी असलेल्या जागेसाठी एका उमेदवाराने अर्ज केला होता.

सांगली : जिल्हा परिषदेत शिपाई पदासाठी झालेल्या परीक्षेच्या अंतिम निवड यादीतील एका शिपायाची नोकरी अपत्य संख्येच्या मुद्यावरून अडचणीत आली आहे. प्रत्यक्षात दोन अपत्ये असल्याचे सांगणाऱ्या या उमेदवाराने आपल्याला तिसरे अपत्य असून ते दत्तक दिल्याचे प्रशासनास सांगितले आहे. या प्रश्नावर कोणता निर्णय घ्यायचा, याबाबतचे मार्गदर्शन शासनाकडून मागविण्यात येणार आहे. दरम्यान, ग्रामसेवक पदासाठीच्या ४८ पदांपैकी ३८ जणांची अंतिम यादी उद्या, शुक्रवारी प्रसिध्द करण्यात येणार आहे.नोव्हेंबर २०१४ मध्ये जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागात कर्मचारी भरती पार पडली. त्यावेळी शिपाई पदासाठी असलेल्या जागेसाठी एका उमेदवाराने अर्ज केला होता. त्यावेळी त्याने आपल्याला दोन अपत्ये असल्याचे सांगितले होते. परंतु अर्ज छाननीवेळी त्याला तीन मुले असल्याचे लक्षात आल्याने, जिल्हा परिषद प्रशासनाने त्यास चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यामध्ये त्याने आपल्याला तीन मुले असल्याचे कबूल केले, परंतु त्यातील तिसरे अपत्य आपण दत्तक दिल्याचे सांगितले. यावर कोणता निर्णय घ्यायचा, असा पेच प्रशासनापुढे पडला आहे. शासनाकडे याबाबतचे मार्गदर्शन मागविले आहे. (प्रतिनिधी)