शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

कुपवाड खूनप्रकरण; सहाजणांना अटक

By admin | Published: January 24, 2016 12:29 AM

तीन अल्पवयीन : २७ पर्यंत कोठडी

कुपवाड : येथील साजन सरोदे या तरुणाच्या खूनप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडून रेकॉर्डवरील सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील संशयितांना न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बंड्या ऊर्फ नरसगोंडा आदगोंडा चिंचवाडे (वय २८), गजानन प्रकाश गवळी (२४), हणमंत आनंदा कांबळे (२०), आप्पा ऊर्फ सीताराम पांडुरंग मोरे (१९), लोकेश ऊर्फ आकाश लक्ष्मण जाधव (१९), संभाजी बाबासाहेब रूपनर (२१, सर्व रा. कुपवाड) या रेकॉर्डवरील संशयित हल्लेखोरांचा समावेश आहे. उर्वरित अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. साजन सरोदे या तरुणाचा गेल्या आठवड्यात रेकॉर्डवरील सहा संशयितांकडून खून करण्यात आला होता. त्यानंतर ते फरारी झाले होते. संशयितांना न्यायालयाकडून २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. तीन अल्पवयीन संशयितांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. (वार्ताहर) अखेर सापळ्यात अडकले शुक्रवारी रात्री मिरज रेल्वे स्थानकावर साफळा रचून संशयितांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक अशोक भवड, धनंजय चव्हाण, प्रवीण यादव, विश्वास वाघमोडे, नितीन कुरणे, कृष्णा गोसावी, महेश जाधव, बाळू डांगे, योगेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.