शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत विशाल पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 2:20 PM

सांगली : काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचार सभेला हजेरी लावून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी उघडपणे ...

सांगली : काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचार सभेला हजेरी लावून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी उघडपणे पाठबळ दिल्याने पक्षांतर्गत संभ्रम वाढला आहे.सांगलीत काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली असताना वसंतदादांच्या नातसून जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली. मंगळवारी त्यांनी घेतलेल्या प्रचार सभेला विशाल पाटील यांनी हजेरी लावून सर्वांना धक्का दिला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी करून विशाल पाटील निवडून आले होते. नंतर ते काँग्रेसचे सहयोगी खासदार बनले. आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोर उमेदवाराच्या सभेला हजेरी लावून सर्वांना धक्का दिला. जिल्ह्यातील काँग्रेसचे अन्य कोणतेही आमदार किंवा प्रमुख पदाधिकारी या सभेला नव्हते. तरीही बंडखोरीला खासदारांनी पाठबळ दिल्याने पक्षांतर्गत संभ्रम वाढला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीcongressकाँग्रेसvishal patilविशाल पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024