शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
3
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
4
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
5
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
6
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
7
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
8
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
9
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
10
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
11
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
12
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
13
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
14
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
15
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
16
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
17
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
18
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
19
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
20
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली

Sangli: मराठा आंदोलकांनी बेडगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी रोखली, भेटीसाठी उपोषणकर्त्याला बेडसह आणले उचलून

By हणमंत पाटील | Published: November 01, 2023 3:51 PM

जिल्हाधिकारी यांनी भेट देण्यास नकार दिल्याने बेडग, आरगमधील मराठा समाज आक्रमक

बेडग : बेडग येथे सध्या प्रकाश वाळेकर यांचे मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण तसेच सहा दिवसांपासून साखळी सुरू आहे. दरम्यान बुधवारी (दि. १) रोजी जिल्हाधिकारी हे म्हैसाळ कालवा टप्पा क्रमांक ३ येथे आल्याचे समजताच बेडग मधील सकल मराठा समाज मिरज आरग रस्त्यावर उपोषण ठिकाणी थांबले होते. जिल्हाधिकारी यांची गाडी छत्रपती संभाजी महाराज चौकात आल्यानंतर त्यांची गाडी अडविण्यात आली.त्यावेळी मराठा समाजाने त्यांना चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असल्याने त्यांना भेट देण्याची विनंती केली, परंतु, जिल्हाधिकारी यांनी भेट देण्यास नकार दिल्याने, बेडग व आरग मधील मराठा समाज आक्रमक झाला. आमरण उपोषण करणाऱ्या व्यक्तीस गाडी जवळ न्यावे लागले.जिल्हाधिकारी यांनी गाडीतून उतरून येण्यास नकार दिला. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. अखेर जिल्हाधिकारी हे गाडीतून खाली उतरले परंतु, आमरण उपोषण करणाऱ्या व्यक्तीस बेडसह जिल्हाधिकारी यांच्या गाडी जवळ उचलून न्यावे लागले. 

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणcollectorजिल्हाधिकारी