शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

"माझे अन् घड्याळाचे कधीच जमले नाही!" जयंत पाटलांनी सत्तेतील घटक पक्षांनाही काढले चिमटे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 1:15 PM

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी त्यांनी अनेकांना चिमटेही काढले. जयंत पाटील हे उशिरा येण्याच्या त्यांच्या सवयीबद्दल बोलत असतानाच, त्यांना मध्येच थांबवत आमदार अनिल बाबर म्हणाले, चिन्हाचे नाव घेऊ नका, उगीच प्रचार होईल.

 सांगली : कोणत्याही कार्यक्रमाला मला यायला नेहमीच उशीर होतो. आमच्या पक्षाचे चिन्ह घड्याळ असले, तरी माझे व घड्याळाचे कधीच जमले नाही, असे मत जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी त्यांनी अनेकांना चिमटेही काढले. जयंत पाटील हे उशिरा येण्याच्या त्यांच्या सवयीबद्दल बोलत असतानाच, त्यांना मध्येच थांबवत आमदार अनिल बाबर म्हणाले, चिन्हाचे नाव घेऊ नका, उगीच प्रचार होईल. त्यावर जयंत पाटील म्हणाले, आता तर हात व धनुष्यबाणाच्या नादाला लागून घड्याळ्याची वेळ चुकू लागली आहे. यावर सभागृहात एकच हशा पिकला. लगेच स्वत:ला सावरत जयंतरावांनी हा विनोदाचा भाग आहे, असे स्पष्ट केले.

मंत्र्यांनी जिल्हा बँकेत संचालक होणे चुकीचेजयंत पाटील  म्हणाले, काही जिल्हा बँकांमध्ये आता मंत्रीही संचालक मंडळात वर्णी लावून घेत आहेत, ही गोष्ट चुकीची आहे. मंत्र्यांनी स्वत:ची वर्णी न लावता, आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAnil Parabअनिल परबNCPराष्ट्रवादी काँग्रेस