शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

मिरज-निजामुद्दीन ‘सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस’ उद्यापासून धावणार, २५ तासात दिल्लीत पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 11:34 AM

मिरजेतून उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना आणखी एक रेल्वे उपलब्ध

मिरज : मिरज ते निजामुद्दीन (दिल्ली) दरम्यान रविवार, दि. ६ पासून सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस सुरू होत आहे. यामुळे मिरजेतून उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना आणखी एक रेल्वे उपलब्ध झाली आहे.पुणे ते हजरत निजामुद्दीन (क्र.१२४९३/९४) या साप्ताहिक दर्शन एक्स्प्रेसचा विस्तार मिरजेपर्यंत करण्यात आला. त्यासाठी खा. संजय पाटील यांनी पाठपुरावा केला होता. दर्शन एक्स्प्रेस मिरजेतून दर रविवारी पहाटे ४:५० वाजता सुटेल. ही एक्स्प्रेस पुण्यात सकाळी ११ वाजता, लोणावळ्यात दुपारी १२:०५ वाजता, कल्याण येथे दुपारी ०१:२५ वाजता, वसई रोड येथे दुपारी २:२५ वाजता, वापी येथे दुपारी ३:०५ वाजता, सुरत येथे दुपारी ०४:५५ वाजता, वडोदरा येथे सायंकाळी ६:३८ वाजता, रतलाम येथे रात्री १० वाजता, कोटा येथे मध्यरात्री १:०५ वाजता पोहोचेल. त्यानंतर निजामुद्दीन स्थानकात सोमवारी सकाळी ०६:४५ वाजता पोहोचेल.परतीच्या प्रवासासाठी प्रत्येक शुक्रवारी रात्री ९:४० वाजता निजामुद्दीन येथून सुटेल. त्यानंतर मिरजेत रविवारी रात्री १ वाजता पोहोचेल. राजधानी एक्स्प्रेसचा दर्जा असलेली नवीन सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस केवळ २५ तासात दिल्लीत पोहोचत असल्याने प्रवाशांनी सोय होणार आहे.पुणे ते मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने पुण्यातील आणखी काही एक्स्प्रेस गाड्यांचा मिरजेपर्यंत विस्तार होणार आहे. या साप्ताहिक एक्स्प्रेसमुळे मिरजेतून दिल्लीला जाण्यासाठी दैनंदिन गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस, आठवड्यातून चार दिवस संपर्क क्रांती एक्स्प्रेस, साप्ताहिक कोल्हापूर- निजामुद्दीन, म्हैसूर-निजामुद्दीन यासह दर्शन एक्स्प्रेसची सोय झाली आहे. नवीन दर्शन एक्स्प्रेसचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनांनी केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेmiraj-acमिरजdelhiदिल्ली