शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

विश्वविक्रमी सतारवादनात मिरजेचे कलाकार सहभागी

By admin | Published: March 09, 2016 11:58 PM

या कार्यक्रमात विश्वविक्रमी सतारवादनासाठी मिरजेतील तरूण तंतुवाद्य निर्माते दिल्लीला रवाना

प्रगती टाटिया : मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे उद्घाटनदौंड : महिलांनी जिद्द आणि चिकाटीने सर्वांगीण विकास साधून आपला आर्थिक पाया भक्कम करावा, असे मत प्रगती टाटिया यांनी व्यक्त केले. नवयुग शिक्षण संस्थेत मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. पैसा हेच माध्यम नसून यापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी असते. त्यानुसार नवयुग शिक्षण संस्थेतील ५0 गरीब विद्यार्थिनींना ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय मी घेतला आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थिनींना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल, की जेणेकरून कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देता येईल, किंवा ब्युटी पार्लरच्या माध्यमातून मिळवलेला पैसा शिक्षणाच्या कामास येऊ शकतो. साधारणत: हा उपक्रम महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी राबवणार असल्याचे प्रगती टाटिया म्हणाल्या. या वेळी नवयुग शिक्षण संस्थेच्या शिक्षिका रश्मी माखिजा यांनी प्रगती टाटिया यांचा सत्कार केला. दौंड परिसरातील देवकीनगर येथील नानासाहेब तात्याबा पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिला दिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिला तसेच विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. आशा ठोंबरे, ज्योती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कविता, उखाणे सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सारिका बेले यांनी केले, तर वैशाली निकाळजे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेचे परीक्षण विमल जाधव, डॉ. ज्योती दीक्षित यांनी केले. चौकटआरोग्याची माहितीदौंड : दौंड रेल्वे महिला सेवा समितीच्या वतीने सिनिअर इन्स्टट्यिूट येथे महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. मीना भ˜ड यांनी महिलांचे आरोग्य व संतुलित आहार यावर मार्गदर्शन केले. डॉ. शलाका कारंडे, ॲड. अरुणा डहाळे, रेखा चिंचरे, पूनम शुक्ला यांनी मनोगत व्यक्त केले. सविता सरागे यांनी सूत्रसंचालन केले. राजश्री मुरटे यांनी आभार मानले. फोटो ओळ : दौंड शिक्षण संस्थेतील गरीब विद्यार्थिनींना मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण प्रगती टाटिया यांनी सुरू केल्यामुळे त्यांचा सत्कार करताना रश्मी माखिजा.09032016-िं४ल्लि-14(प्रगती टाटिया या आपल्या ऑयकॉन असून ऑयकॉन प्रसिद्धीच्या वेळी त्यांची जाहिरात आहे. यासंदर्भात जाहिरात विभागाचे अशोक शिंदे यांच्याशी चर्चा झालेली आहे. कृपया फोटोसह बातमी घेणे.)