शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

अपघातात मोटार जळाली; तरुणाचा होरपळून मृत्यू, घरी फोन करुन म्हणाला होता..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 1:52 PM

फळांचा व्यापार आणि केळी निर्यातीचा व्यवसाय असलेला मकबूल हा तरुण नेहमी कामानिमित्ताने बाहेर असे.

पलूस : शहरातील जुना सातारा रस्त्यावरील आंधळी फाट्यानजीक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गाडी जळून खाक झाली; तर मकबूल गौसलाजम पटेल (वय २५, रा. बलवडी (भा), ता. खानापूर) याचा होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा झालली ही घटना पहाटेच्या सुमारास नागरिकांच्या लक्षात आली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फळांचा व्यापार आणि केळी निर्यातीचा व्यवसाय असलेला मकबूल हा तरुण नेहमी कामानिमित्ताने बाहेर असे. अपघाताच्या दिवशीही त्याने  घरी यायला रात्री उशीर होईल असे फोन करून कुटुंबीयांना सांगितले होते. मंगळवार  दि. ४ रोजी रात्री उशिरा तो बलवडी येथे घरी त्याची चारचाकी गाडी (एमएच १० डी क्यू ७१४२) ने जात असताना पलूसकडून बलवडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंधळी फाट्याच्या जवळ त्याच्या गाडीला अपघात झाला.अपघातावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणालाही कल्पना नव्हती. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अपघातात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली, मकबूल यांच्या शरीराचा बहुतांश भाग जळाला होता. पहाटेच्या सुमारास नागरिकांनी पेटलेली गाडी पाहून टोल फ्री नंबर वरती फोन करून पोलिसांना माहिती दिली. पलूस पोलिसांनी घटना स्थळाचा धाव घेऊन पंचनामा केला. कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मकबूल याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातcarकारfireआगDeathमृत्यू