शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

Crime News Sangli: किरकोळ वादातून वेटरचा गळा चिरून खून, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 5:14 PM

दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यातून जगताप याने पिसाळ याचा चाकूने गळा चिरला.

तासगाव : तासगाव-विटा रस्त्यावरील वंजारवाडी (ता. तासगाव) हद्दीतील एका ढाब्यावर एका वेटरने दुसऱ्या वेटरचा चाकूने गळा चिरून खून केला. हणमंत श्रीरंग पिसाळ (रा. बावधन, वाई) असे मृताचे नाव आहे. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. काल, शुक्रवारी (दि.१७) रात्री उशिरा ही घटना घडली.याप्रकरणी सुशांत बजरंग जगताप (रा. बस्तवडे, ता. तासगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत ढाबा मालक श्रीकांत दत्तात्रय खोत यांनी फिर्याद दाखल केली आहे.तासगाव-विटा रस्त्यावर वंजारवाडी हद्दीत दोस्ती ढाबा आहे. या ढाब्यावर जगताप व पिसाळ हे दोघेही वेटर म्हणून काम करीत होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत हणमंत पिसाळ आणि सुशांत जगताप या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यातून जगताप याने पिसाळ याचा ढाब्यातील चाकूने गळा चिरला. या घटनेने खळबळ उडाली.याप्रकरणी जगताप याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटकही करण्यात आली. जगतापला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस