शहरं
Join us  
Trending Stories
1
जय शाहंची ऐतिहासिक घोषणा! IPL खेळणाऱ्यांना 'बोनस', कराराच्या रकमेव्यतिरिक्त लाखोंचा वर्षाव
2
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
4
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
5
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
6
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
7
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
8
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
9
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
10
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
11
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
12
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
13
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
14
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
15
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
16
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
17
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
18
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
19
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
20
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित

Sangli: एरंडोलीत तरुणाचा निर्घृण खून, अनैतिक संबंधातून खुनाचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 11:42 AM

मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथे प्रमोद ऊर्फ पिन्या वसंत जाधव (वय ३२) तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. अनैतिक ...

मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथे प्रमोद ऊर्फ पिन्या वसंत जाधव (वय ३२) तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय आहे. प्रमोद याच्या मानेवर, छातीवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे मंगळवारी रात्री उशिरा निदर्शनास आले.एरंडोली येथील जाधव वस्तीवर राहणारा अविवाहित प्रमोद जाधव याचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. प्रमोद याचे शेती कामासाठी बैल होते. मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणामध्ये तो गेला होता. यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून हल्लेखोरांनी धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला चढविला. प्रमोद याच्या मानेवर व छातीवर धारदार हत्याराने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. यावेळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणातील झुडुपात त्याचा मृतदेह सापडला. मानेवर व छातीवर चाकूसारख्या धारदार हत्याराने वार करून प्रमोद यास निर्दयीपणे ठार मारण्यात आले. अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय असून, त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.प्रमोद याच्या खुनाची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस