शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

‘पन्नास खोके, महागाई ओके’, सांगलीत राष्ट्रवादीची महागाईविरोधात निदर्शने

By अविनाश कोळी | Published: September 03, 2022 3:51 PM

सांगली : राष्ट्रवादीने शनिवारी सांगलीत ‘पन्नास खोके, महागाई ओके’चा नारा देत वाढत्या महागाईविरोधात निदर्शने, तसेच राज्य व केंद्र शासनाचा ...

सांगली : राष्ट्रवादीने शनिवारी सांगलीत ‘पन्नास खोके, महागाई ओके’चा नारा देत वाढत्या महागाईविरोधात निदर्शने, तसेच राज्य व केंद्र शासनाचा निषेध केला. सांगलीतील जुन्या स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. ‘केंद्रातील भाजप सरकारचा धिक्कार असो’, ‘पन्नास खोके, महागाई एकदम ओक्के, ‘महागाई कशासाठी, आमदार खरेदीसाठी’, ‘जनता भरते जीएसटी आमदार जातात गुवाहाटी’, ‘महागाईने दुखते डोके, गद्दारांना पन्नास खोके’ अशा घोषणा देण्यात आल्या.संजय बजाज म्हणाले की, उद्योगपतींना मोठे करणाऱ्या मोदी सरकारने या प्रचंड महागाईला पुरक पावले टाकली आहेत. अनेक शासकीय संस्था मोडीत काढत लाखो रोजगार संपुष्टात आणले आहेत. हजारो कोटींची उदयोगपतींची कर्जे माफ करणाऱ्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांकडे मात्र डोळेझाकच केली आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचा अंत न पाहता लवकरात लवकर सर्व वस्तूंच्या किमती कमी कराव्यात, अन्यथा राष्ट्रवादीमार्फत पुन्हा जोरदार आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला.यावेळी राहुल पवार, हरिदास पाटील, धनंजय पाटील, वंदना चंदनशिवे, महंमद मनेर, समीर कुपवाडे, महालिंग हेगडे, संदीप व्हनमाने, सुनील भोसले, अक्षय अलकुंटे, साकीब पठाण, उत्तम कांबळे, डॉ. शुभम जाधव, गॅब्रियल तिवडे, अर्जुन कांबळे, वाजीद खतीब, सुरेखा सातपुते, रुपाली कारंडे, छाया पांढरे, सुनीता जगधने, संगीता जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसInflationमहागाई