शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सांगलीतील नऊ वर्षीय प्रांजलने सर केला राज्यातील सर्वात अवघड किल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 4:05 PM

सांगली : राज्यातील सर्वांत अवघड किल्ला म्हणून ओळख असलेल्या मोरोशीचा भैरव गड किल्ला सांगलीतील नऊ वर्षीय चिमुरडीने सर केला ...

सांगली : राज्यातील सर्वांत अवघड किल्ला म्हणून ओळख असलेल्या मोरोशीचा भैरवगड किल्ला सांगलीतील नऊ वर्षीय चिमुरडीने सर केला आहे. प्रांजल बावचकर असे तिचे नाव असून, सांगली गिर्यारोहकांच्या टीमसोबत तिने ही कामगिरी केली.ठाणे जिल्ह्यात चढाईसाठी अतिशय बिकट आणि अवघड असा हा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून ४ हजार ९९७ फूट उंचीवर हा किल्ला आहे. मोरोशीचा भैरवगड हा कायमच साहसी गिर्यारोहकांसाठी आकर्षण ठरलेला आहे. सांगलीमधील सह्याद्री व्हेंचर्स ग्रुपने या ट्रेकचे नियोजन केले होते.यात वीस सदस्यांसह प्रांजलही सहभागी झाली होती. यात तिने ही कामगिरी केली. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती गिर्यारोहण करते. आजपर्यंत तिने २५ हून अधिक गड-किल्ल्यांवर चढाई आणि जंगलभ्रमंती केली आहे. येथील डॉ. कल्याणी जगदाळे-बावचकर व सह्याद्री व्हेंचर्सचे संस्थापक सचिन बावचकर यांची ती कन्या आहे

टॅग्स :SangliसांगलीFortगड