शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

माझा नवरा मेलाय की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:46 PM

सांगली : ‘साहेब माझा नवरा मेलाय की नाही? अजून आम्हाला मृतदेह ताब्यात दिलेला नाही’, असा जाब मृत अनिकेत कोथळे याची पत्नी संध्या हिने गळ्यातील मंगळसूत्र दाखवत रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना विचारला. तिच्या या प्रश्नाने यावेळी उपस्थित साºयांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. उपस्थितांची मने हेलावून गेली.पोलिस कोठडीत खून केलेल्या अनिकेत कोथळे ...

सांगली : ‘साहेब माझा नवरा मेलाय की नाही? अजून आम्हाला मृतदेह ताब्यात दिलेला नाही’, असा जाब मृत अनिकेत कोथळे याची पत्नी संध्या हिने गळ्यातील मंगळसूत्र दाखवत रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना विचारला. तिच्या या प्रश्नाने यावेळी उपस्थित साºयांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. उपस्थितांची मने हेलावून गेली.पोलिस कोठडीत खून केलेल्या अनिकेत कोथळे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी केसरकर सांगलीत आले होते. केसरकर यांना पाहून संध्याने गळ्यातील मंगळसूत्र हातात पकडून ‘साहेब माझा नवरा मेलाय की नाही, अजून आम्हाला त्याचा मृतदेह ताब्यात दिला नाही, हे असं का? असा प्रश्न विचारला. तिच्या या प्रश्नाने पोलिस अधिकाºयांनाही शरमेने मान खाली घालावी लागली. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण केसरकर यांच्याकडे या प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते. संध्याजवळ तिची चिमुरडी प्रांजल होती. केसरकर यांनी तिच्या पाठीवरुन मायेने हात फिरविला.

टॅग्स :Crimeगुन्हा