शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आर्थिक संकटातून सुटकेचा मार्ग आता शासनभरोसे..

By admin | Published: July 16, 2014 11:32 PM

सकारात्मक शिफारशी : सहकार खात्याकडून अडले निर्णयाचे घोडे; राज्यातील कर्मचाऱ्यांना भवितव्याची चिंता.

अविनाश कोळी - सांगलीराज्यातील भू-विकास बँकांचा एकत्रित अभ्यास करून त्यातून सकारात्मक शिफारशी अभ्यास समितीने केल्या आहेत. तरीही शिखर बँकेसह सर्वच जिल्हा बँकांना आता आर्थिक अडचणीतून सुटण्यासाठी शासनभरोसे रहावे लागले आहे. सहकार खात्याकडून समितीच्या अहवालावर कोणताही निर्णय झालेला नसल्याने बँका सध्या ‘सलाईन’वर आहेत. राज्यात एकूण २९ जिल्हा भू-विकास बँका आहेत. शिखर बँकेसह सध्या सर्वच बँकांसमोर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा बँकांच्या आर्थिक अडचणींबाबत अभ्यास करण्यासाठी आजवर दोनदा समित्या नियुक्त झाल्या. गतवेळच्या समिती अहवालाबाबत कर्मचारी संघटनांची नाराजी आहे. सध्याच्या अहवालाबाबत संघटना सकारात्मक आहे. समितीतही संघटनेला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे समितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने नाबार्डला शिखर बँकेच्यावतीने ७२७ कोटी ६३ लाखांच्या कर्ज परतफेडीसाठी हमी दिली होती. कर्ज, त्यावरील व्याज, जादा व्याज किंवा त्यावरील शुल्क याच्या परतफेडीसाठीची ही हमी होती. शासनास शिखर बँकेने देय असलेल्या रकमांची गोळाबेरीज १ हजार ७९७ इतकी नमूद करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूस शिखर बँक व जिल्हा बँकांची मालमत्ता, जिंदगी, दायित्व अशा सर्व गोष्टींची गोळाबेरीज १२९९ रुपये इतकी होते. शासनकर्ज भागविण्यासाठी ४९१ कोटी रुपये कमी पडत आहेत. कर्मचारी संघटनेने एकरकमी परतफेड योजनेबद्दल एक मुद्दा मांडला आहे. राज्य शासनाने नाबार्डकडून एकरकमी परतफेड योजना घेताना बँकेस सहभागी करून घेतले नाही. शासनाने नाबार्डच्या कर्जास हमी दिली असल्याने हमीपोटी दिलेली रक्कम शासनाने बँकेस अल्पमुदत कर्जरूपाने दिल्याचे संघटनेला मान्य नाही. कर्जाबाबत आवश्यक ती कागदपत्रे (दस्तऐवज) करून शासनाने दिलेली रक्कम कर्ज म्हणून मान्य नसल्याचे कर्मचारी प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले आहे. कर्मचारी संघटनेच्या या मुद्याचा उल्लेख करून समितीने संबंधित रकमेवरील ७२२ कोटी रकमेबाबतचा निर्णय शासनाने घ्यावा,असे सुचविले आहे. (समाप्त)जिल्हा शिखर बँकेससभासदांकडून अनिष्ट देणेयेणेतफावतनाशिक८0.२६ कोटी४४.५९३५.६७धुळे १४६.८७१७.५0१२९.३७जळगाव८८.४४१५.४५७२.९९ठाणे३४.६९३.९३३0.७६पुणे१0३.१३६.६९६६.४१अहमदनगर८२.७२१८.४८६४.२४सोलापूर६२.२८१८.१८४४.१0रायगड१८.७३0.५९१८.१४कोल्हापूर १४४.३४३४.५९१0९.७५सातारा ११४.१९८६.७२२७.४७सांगली१६१.९८१२0.८३४१.१५रत्नागिरी२८.८९७.९७२0.९२सिंधुदुर्ग१८.२४.0.६४१७.६0अमरावती ६९.८७४.३७६५.५0अकोला४0.७८३.७१३७.0७जिल्हा शिखर बँकेससभासदांकडून अनिष्ट देणेयेणेतफावतबुलडाणा४६.१३१६.८२२९.३१यवतमाळ६२.३८.८५३.५0नागपूर८५.९९६२.२७२३.७२वर्धा३६.२२३.२५३२.९७भंडारा ४१.0८१0.४१३0.६७चंद्रपूर३६.१६२.४२३३.७४गडचिरोली१८.७७३.६७१५.१0औरंगाबाद११0.५३८६.३७२४.१६जालना५९.९३३७.५९२२.३४बीड९३.५५४९.८५४३.७0नांदेड११४.५७७१.0२४३.५५परभणी१0१.५८३६.३७६५.२१लातूर ४५.१५२४.५६२0.५९उस्मानाबाद६६.५४४४.७५२१.७९एकूण २११३.८८८७२.३९१२४१.४९विलीनीकरणाचा निष्कर्षशिखर बॅँकेसह राज्यातील सक्षम जिल्हा बँकांच्या विलीनीकरणाचा पर्यायही अहवालात देण्यात आला आहे. या गोष्टी शक्य नसल्या तर किमान सक्षम बॅँका कार्यरत ठेवणे योग्य होईल, असे समितीने म्हटले आहे.