शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
2
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
3
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
4
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
5
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
6
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
7
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
8
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
9
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
10
देशातील सर्वात मोठ्या IPO ला SEBI चा हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी येणार Hyundai Motors च्या इश्यू
11
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
12
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?
13
मविआतील पक्षांना अक्षय शिंदेचा पुळका आलाय; भाजपाचा घणाघात, उद्धव ठाकरेंवरही टीका
14
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
15
सुनावणीवेळी भरकोर्टात असं काय घडलं..? न्यायाधीश बोलले, "कलियुग आलंय असं वाटतंय"
16
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
17
डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...
18
पंडित जसराज यांची पत्नी मधुरा जसराज यांचे निधन, ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा
20
स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO)

Sangli: चोरट्याच्या चाकूहल्ल्यात सांगलीवाडीत एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 3:53 PM

दोघेजण पळून गेले

सांगली : सांगलीवाडी येथे मध्यरात्रीनंतर चोरीसाठी आलेल्या दोघांना पकडताना एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पलायन केले. त्यानंतर दुसऱ्यास पकडले असता त्याने चाकूने वार करून पलायन केले. हल्ल्यात जखमी लालसाब मौलासाब शेख (वय ३९ रा. विश्वास कारखाना कॉलनी, चिखली, ता. शिराळा) यांनी संशयित सागर धुमशा पवार (वय ३०, नांद्रे) व साथीदाराविरुद्ध फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी लालसाब शेख हे त्यांच्या भावाकडे सांगलीवाडी येथे आले होते. रात्री १.३० च्या सुमारास त्यांना भावाच्या घरासमोरील झाडाच्या मागे दोघेजण थांबलेले दिसले. लालसाब यांनी संशयितांना, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करीत आहात असे विचारले. त्यावेळी दोघा संशयितांनी तेथून पलायन केले.लालसाब यांनी पाठलाग करून एकास पकडले असता त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तो पसार झाला. तर दुसऱ्या संशयितास पकडले असता त्याने जवळ असलेल्या चाकूने लालसाब यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या हातास, मनगटाजवळ दुखापत झाली. त्यानंतर दोघेजण पळून गेले.जखमी लालसाब यांनी याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर धुमशा पवार व साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस