शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

किरकोळ वादातून एकाचा खून, सांगलीतील गिरगावमधील घटना

By श्रीनिवास नागे | Published: January 28, 2023 4:46 PM

खूनाच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली

संख: जत तालुक्यातील गिरगांव येथे किरकोळ वादावादीतून एकाचा खून करण्यात आला. मल्लय्या हिरेमठ (वय ४०, रा. विजयपूर) असे मृताचे नाव आहे. काल, शुक्रवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. खूनाच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.गिरगाव येथे दलित वस्तीत पाण्याचे टाकीचे काम चालू आहे. या कामासाठी विजापूर येथून दोन कामगारांना एका ठेकेदाराचा मार्फत आणण्यात आले होते. मयत मल्लय्या हिरेमठ व आरोपी दत्तू बजंत्री गिरगाव येथे आले असता त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली. यानंतर मल्लय्या याचा मृतदेहच आढळून आला.या खूनानंतर संशयित आरोपी दत्तू बजंत्री फरार झाल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहे. संशयित आरोपी दत्तू बजंत्री यांच्यावर विजयपूर जिल्ह्यात किरकोळ मारामारी, चोरी, धमकवणे असे अनेक गुन्हे आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस