शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा सांगलीत मोर्चा, 'या' निर्णया विरोधात केली निदर्शने

By संतोष भिसे | Published: October 04, 2022 4:31 PM

एनसीसी उमेदवारांचा कोटा निश्चित करावा अशी केली मागणी.

सांगली : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निदर्शने केली. पोलीस भरतीमध्ये एनसीसी उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्यास विद्यार्थ्यांनी विरोध केला.शासनाने पोलीस भरतीमध्ये एनसीसी उमेदवारांना अतिरिक्त साडेसात गुण जाहीर केले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य उमेदवार भरती प्रक्रियेत मागे पडण्याची भिती आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी उमेदवारांची मागणी आहे. आज, राज्यभरात अनेक जिल्ह्यांत मोर्चे काढून या निर्णयाला विरोध केला. एनसीसी उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्याऐवजी कोटा निश्चित करावा अशी मागणी केली.सांगलीत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांना निवेदन दिले. आंदोलनात पोलीस भरतीचे मार्गदर्शक प्रा. रणजीत चव्हाण, मोहसीन बटलर, अशोक गारळे, राहुल कांबळे, अरुण जाधव, विशाल मोहिते, सचिन माळी, अजित माने, इंद्रजित पाटील आदीसह पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस