शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
6
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
7
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
8
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
10
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
11
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
12
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
13
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
14
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
15
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
16
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
17
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
18
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
19
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
20
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

पंकज पवार, मैत्रीय गोगटे विजेते

By admin | Published: June 22, 2015 12:05 AM

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित राज्य मानांकन एकेरी पुरुष गटात मुंबईच्या पंकज पवारने, तर महिला गटात रत्नागिरीच्या मैत्रीय गोगटे यांनी अजिंक्यपद पटकावले.येथे गेले तीन दिवस सुरू असलेल्या राज्य मानांकन एकेरी कॅरमचे अंतिम सामने अत्यंत चुरशीचे व लक्षवेधी ठरले. पुरुष एकेरी अंतिम सामन्यामध्ये मुंबईच्या पंकज पवारने अटीतटीच्या लढतीत मुंबईच्या योगेश धोंगडेवर २५-१३ व २५-२ अशी मात केली. हा सामना जरी दोन डावामध्ये संपला असला तरी पहिल्या डावामध्ये आठ बोर्डापर्यंत दोघांची गुणसंख्या १३-१३ अशी समसमान होती. त्यामुळे पंचांनी नाणेफेकीचा कौल देऊन परत खेळण्याची संधी दिली. यामध्ये पंकज याने ब्रेक करण्याची संधी मिळवत सुयश पटकावले.महिला एकेरी अंतिम सामन्यात अपेक्षेप्रमाणे रत्नागिरीच्या मैत्रीय गोगटेने मुंबईच्या प्रीती खेडेकरवर २५-११ व २५-५ असा एकतर्फी सहज विजय मिळविला. स्पर्धेचा अन्य निकाल - पुरुष गट, द्वितीय - योगेश धोंगडे, रियाझ अकबर अली (तृतीय), योगेश परदेशी (चतुर्थ), अनिल मुंधे (पाचवा), दिलीप सोझा (सहावा), वसंत वैराळ (सातवा), सुरेख पंडित (आठवा).महिला एकेरी अन्य निकाल : प्रीती खेडेकर (द्वितीय), शोभा कामत (तृतीय), आसावरी जाधव (चतुर्थ), स्नेहा मोरे (पाचवा), नेत्रा चुणेकर (सहावा), मेधा मठकरी (सातवा), मीनल लेले खरे (आठवा), आदींनी सुयश मिळविले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, नगरसेवक प्रकाश टोणपे, सुहास देशपांडे, भाजपचे महावीर तकडे, अशोक पुजारी, धनाजीराव जगदाळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अभिजित जगदाळे, आंतरराष्ट्रीय पंच अशिश बादकर, विजय जाधव, पंच सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र, मेडल व रोख रक्कम, आदी देण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी उपाध्यक्ष अवधूत पुजारी, रवींद्र धूपकर, सलीम शेख, भालचंद्र पुजारी, दीपक मिटके यांनी परिश्रम घेतले