शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
2
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
3
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
4
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
5
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
6
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
7
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
8
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
9
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
10
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
11
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
12
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
13
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
14
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
15
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
17
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
18
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
19
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
20
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...

सांगलीत गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा लाठीप्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 2:50 PM

CoronaVirus Sangli : सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी भाजीपाला, किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी केली. मार्केट यार्डमध्ये पुन्हा बेशिस्तपणा दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी गर्दी हटविणाऱ्यांना लाठीप्रसाद दिला.

ठळक मुद्देसांगलीत गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा लाठीप्रसाद पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आक्रमक

सांगली : सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी भाजीपाला, किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी केली. मार्केट यार्डमध्ये पुन्हा बेशिस्तपणा दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी गर्दी हटविणाऱ्यांना लाठीप्रसाद दिला.जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून आठ दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला, मात्र सकाळी किराणा माल, भाजीपाला, बेकरी पदार्थ, धान्य खरेदी पुन्हा लोक रस्त्यावर आले. त्यामुळे पोलिसांनी कठोर पावले उचलत गर्दी हटविली.

 पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आक्रमक

 पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आक्रमक झाले असून शहरातील रस्त्यावर उतरत त्यांनी बदाम चौकातील सुरू असलेल्या मच्छी मार्केट आणि मटण दुकानांवर धडक कारवाई केली. दुकानदारांना उन्हात बसवुन महापालिकेच्या पथकांना बोलावून दुकाने सील करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSangliसांगली