शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

सांगलीला कोरोनाचा धोका कायम ; कोरोना रुग्ण संख्या पोहचली ३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 11:27 AM

.मात्र नागरीकानी लॉक डाऊन च्या नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार यांनी केले आहे

ठळक मुद्देवाळवा तालुक्यातील कामेरी मधील ९५ वर्षीय व्यक्तीला कोरोना लागणकराड मध्ये कोरोनाग्रस्त असणारे रुग्णाचे नातेवाईकाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्हजिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची माहिती

कामेरी -  उमेश जाधव

कामेरी ता वाळवा येथील कोरोना पॉजीटीव्ह रुग्णा च्या संपर्कातील  17 लोकांच्या  स्वॅबचे नमुने रविवारी तपासणी साठी मिरज  येथे पाठविले होते .त्याचे अहवाल सोमवारी रात्री उशीरा प्राप्त झाले  त्यापैकी 16   निगेटिव्ह तर 1  प्रलंबित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ साकेत पाटील यांनी दिली, मात्र, आता  हा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने, कोरोनामुक्त होणाऱ्या सांगली जिल्ह्याला कोरानोना हुलकावणी दिल्याने आता सांगलीवरील कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. कामेरीमध्ये आजीबाईंचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानेच सांगली जिल्ह्यातील काही गावांवर आता बारीक लक्ष ठेवून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

  • कामेरीतील रुग्णाच्या घरचे12 व जवळच्या संपर्का तिल कामेरी(3) येडेनिपाणी(1) बावची(1) अशा 17 लोकांना शनिवारी   इस्लामपूर येथे संस्था अलगिकरन कक्षात ठेवले आहे.रविवारी त्यांच्या  स्वॅबचे नमुने तपासणी साठी मिरज येथे पाठवले होते, कामेरी  येथील 1 प्रलंबित रिपोर्ट  आज दुपारी प्राप्त तो कोरोना पॉजीटीव्ह आहे . पहिल्या रुग्णा च्या घरातील 94 वर्षीय आजी चा रिपोर्ट पॉजीटीव्ह  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ साकेत पाटील यांची माहिती कामेरीत रुग्ण संख्या झाली 2 कंटेन्मेंट एरीयात भीतीचे वातावरण आहे.

 

सोमवारी  त्यांचे रिपोर्ट येण्यासाठी विलंब लागल्याने कामेरी,येडेनिपाणी, बावची गावात भीतीचे वातावरण होते मात्र  16 रिपोर्ट निगेटिव्ह आले .कामेरी तील रुग्णा च्या जवळच्या संपर्कातील 1 चा रिपोर्ट अद्याप प्रलंबित होता

  • कामेरी  येथील 1 प्रलंबित रिपोर्ट  आज दुपारी प्राप्त तो कोरोना पॉजीटीव्ह आहे . पहिल्या रुग्णा च्या घरातील 94 वर्षीय आजी चा रिपोर्ट पॉजीटीव्ह  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ साकेत पाटील यांची माहिती कामेरीत रुग्ण संख्या झाली 2 कंटेन्मेंट एरीयात भीतीचे वातावरण आहे.
  • 16 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने चिंता कमी झाली आहे .मात्र नागरीकानी लॉक डाऊन च्या नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार यांनी केले आहे
  • दरम्यान कासेगाव (9)इस्लामपूर (2)व रेठरे धरण (1)असे वाळवा तालुक्यातील इतर 12 व कामेरी 16 एकूण 28 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत व 1 प्रलंबित आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ साकेत पाटील यांनी दिली  त्यामुळे वाळवा तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

 

 

 

 

 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSangliसांगलीhospitalहॉस्पिटल