प्रतीक पाटील म्हणाले की, जे. के. बापू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाकाठ उद्योग समूहाने प्रगतीचा आलेख उंचावलेला आहे. जे. के. बापू जाधव यांनी ग्रामीण भागात विविध संस्थांची निर्मिती करून गावचा विकास साधला आहे. त्यांच्या संस्थांना हवी तेव्हा मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी घोगावचे अक्षय जाधव, मानसिंग बँकेचे उपाध्यक्ष शीतल सावळवाडे, रावसाहेब महिंद, दुधोंडी सरपंच विजय आरबुने, उपसरपंच रवींद्र नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. नागराज रानमाळे, मिलिंद जाधव, राजेंद्र नलवडे, भालचंद्र आरबुने, विवेक नलवडे, दिगंबर जाधव, संदीप पाटील उपस्थित होते.
फोटो-२२दुधोंडी१
फोटो ओळ : दुधोंडी (ता. पलूस) येथील कृष्णाकाठ उद्याेग समूहासच्या भेटप्रसंगी प्रतीक पाटील यांचा जे. के. बापू जाधव, सुधीर जाधव यांनी सत्कार केला. यावेळी विजय आरबुने, रवींद्र नलवडे उपस्थित होते.