शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होवू नये यासाठी मौजे कर्नाळ कंटेनमेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 10:15 AM

तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सदरचा भाग प्रतिबंधित करण्याच्या अनुषंगाने भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मिरज

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मौजे कर्नाळ या ग्रामपंचायत हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेले आहेत. या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होवू नये यासाठी सदर भागातील व्यक्ती जनतेच्या हालचालींवर व प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाणे व बाहेरून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सदरचा भाग प्रतिबंधित करण्याच्या अनुषंगाने भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मिरज तालुक्यातील मौजे-कर्नाळ येथे कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या ठिकाण कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून अधिसूचित केले आहे.

कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - (1) कर्नाळ पाण्याची टाकी ते मौजे डिग्रज शिवकडे जाणारा रस्त्यांची दोन्ही बाजू, (2) नांद्रे व मौजे डिग्रज रस्ता चौक पर्यंतचा भाग, (3) दक्षिण बाजूस पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा ओढा, बफर झोन पुढीलप्रमाणे - (1) कर्नाळ ते सांगली रस्ता-रजपूत मंगल कार्यालयाजवळ 2 कि.मी, (2) कर्नाळ ते बुधगाव रस्ता- अंकुश हरिबा जाधव घराजवळ 1 कि.मी, (3) कर्नाळ ते  बिसूर रस्ता-रमेश पांडुरंग रणदिवे घराजवळ 500 मीटर, (4) कर्नाळ ते नांद्रे रस्ता-कर्नाळ ओढा पुलावरती 1 कि.मी, (5) कर्नाळ ते मौजे डिग्रज- मौजे डिग्रज शिवजवळ 2 कि.मी, या भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस