शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

दिवाळीपूर्वी किमान १० हजार रुपये भाऊबीज द्या, आशा कार्यकर्त्यांची मागणी

By संतोष भिसे | Published: October 26, 2023 6:37 PM

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सांगली : आशा कार्यकर्त्या व गटप्रवर्तक महिलांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तत्पूर्वी मिरज-सांगली रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य आशा, गट प्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस सुमन पुजारी यांनी नेतृत्व केले.दरमहा किमान २६ हजार रुपये वेतन, गटप्रवर्तकांना दरमहा ८४५० रुपये प्रवास भत्ता, ऑनलाइन कामाची सक्ती नको, दिवाळीपूर्वी किमान १० हजार रुपये भाऊबीज आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.पुजारी म्हणाल्या, राज्यातील अन्य काही महापालिका व जिल्हा परिषदांनी दिवाळी भाऊबीज घोषित केली आहे. सांगलीतही तशी घोषणा करावी. यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभर संप सुरू आहे, तो मागे घेणार नाही. गट प्रवर्तक महिलांना कंत्राटी कामाचे आदेश देऊन अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाशर्ती लागू केल्या आहेत, पण त्यांच्याप्रमाणे वेतनवाढीस नकार देऊन अन्याय केला जात आहे.आंदोलनात विद्या कांबळे, इंदुमती यलमार, राखी पाटील, सुषमा पाटील, अंजली पाटील, संगीता बेडगे, वनिता हिप्परकर, शारदा गायकवाड, शोभा पाटील, सुनीता कुंभार, उर्मिला पाटील, मनीषा कदम, अफसाना शिकलगार, मनीषा पाटील, विद्या पाटील आदी सहभागी झाल्या.

टॅग्स :Sangliसांगली