शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

विमानतळ रद्द ठरावाची सांगलीत होळी, बचाव कृती समितीचे आंदोलन

By शीतल पाटील | Published: March 07, 2023 3:51 PM

टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करणार

सांगली : कवलापूर विमानतळ रद्द करण्याचा ठराव व ही जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्याच्या शासन निर्णयाची विमानतळ बचाव कृती समितीच्यावतीने होळी करण्यात आली.यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी नगरसेवक हणमंत पवार, शिवेसना ठाकरे गटाचे शंभोराज काटकर, काँग्रेसचे आशीष कोरी, डाॅ. संजय पाटील, हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, काॅ. उमेश देशमुख, वाहतुकदार संघटनेचे महेश पाटील, किरणराज कांबळे, प्रशांत भोसले, नीलेश पवार, आनंद देसाई उपस्थित होते.कवलापूर येथील विमानतळासाठी आरक्षित जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आली आहे. २००९ मध्ये विमानतळ रद्दचा ठराव मंत्रीमंडळात झाला होता. तर २०१५ मध्ये जागा एमआयडीसीकडे सोपविण्यात आली. एमआयडीसीकडून या जागेवर उद्योग उभारण्यासाठी खासगी कंपनीला विकण्याचा घाट घातला गेला होता. पण कृती समितीने आंदोलन करून हा डाव हाणून पाडला.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांची भेट घेऊन जिल्ह्यात विमानतळ सुरू करण्याची मागणी केली आहे. नुकतेच कृती समितीची बैठक झाली असून टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केले जाणार आहे. तत्पूर्वी होळीच्या निमित्ताने या दोन्ही ठरावाचे दहन करण्यात आल्याचे सतीश साखळकर यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीAirportविमानतळ